Перейти к содержимому

माझं सुंदर 2BHK घर 🏡 | Diwali Special Home Tour | Marathi Vlog

Poonam Latelwar

0:00 / 0:00

माझं सुंदर 2BHK घर 🏡 | Diwali Special Home Tour | Marathi Vlog

144 просмотра · 6 ч назад
Poonam Latelwar
513 подписчиков
144 просмотра · 6 ч назад
माझं सुंदर 2BHK घर 🏡 | Diwali Special HomeTour | Marathi Vlog Hi Everyone! ❤️ Welcome back to my channel. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांना माझ्या 2BHK घराचा Complete Home Tour करून देणार आहे. 🏡 बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मला Home Tour दाखवण्याची Request करत होतात. त्यामुळे आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझ्या घराचा एक सुंदरसा Diwali Special Home Tour. या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं Living Room, Kitchen, Master Bedroom, Kids Room, Balcony आणि घरातील छोट्या छोट्या Decoration Ideas पाहायला मिळतील. खरंतर हे आमचं Rented House आहे. त्यामुळे कोणतेही मोठे Changes न करता अगदी कमी Budget मध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टी वापरून मी माझं घर सजवण्याचा प्रयत्न केला आहे. घर मोठं असण्यापेक्षा ते आपण किती प्रेमाने सजवतो आणि त्या घरात किती आनंदाने राहतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या घरातला कोणता Corner सगळ्यात जास्त आवडला ते Comment करून सांगा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔✨ व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. Thank you so much for your love and support! ❤️🙏 #HomeTour #2BHKHomeTour #DiwaliSpecial #MarathiVlog #RentedHouseTour HomeTour #2BHKHomeTour #DiwaliSpecial #MarathiVlog #MarathiLifestyleVlog #RentedHouse #HomeDecoration #IndianHomeTour #BudgetHomeDecor #DiwaliDecoration#HomeDecoration #मराठीलिफेसत्यालावलोग2bhk home tour, home tour marathi, marathi home tour, diwali special home tour, diwali home decoration, rented flat home tour, rented house decoration, indian home tour, indian home decor, simple home decoration, budget home decoration, 2bhk flat tour, living room decoration, kitchen tour marathi, bedroom decoration, balcony decoration, marathi lifestyle vlog, daily lifestyle vlog, maharashtrian housewife vlog, home decor ideas, diwali special vlog, realistic home tour, indian housewife daily vlog