Перейти к содержимому

'हातात तुरी देणे' म्हणजे काय? ५,००० सैनिकांच्या वेढ्यातून शिवरायांचा थरारक सुटका! Agra Escape

Raje.Shivray

0:00 / 0:00

'हातात तुरी देणे' म्हणजे काय? ५,००० सैनिकांच्या वेढ्यातून शिवरायांचा थरारक सुटका! Agra Escape

17 413 просмотров · 7 дн. назад
Raje.Shivray
112 тыс. подписчиков
17 413 просмотров · 7 дн. назад
'हातात तुरी देणे' म्हणजे काय? ५,००० सैनिकांच्या वेढ्यातून शिवरायांचा थरारक सुटका! 🚩 सन १६६६... आग्रा शहरात औरंगजेबाच्या ५,००० सशस्त्र सैनिकांचा पहारा आणि ६ अभेद्य वेढे! या मृत्यूच्या पिंजऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ती ऐतिहासिक सुटका म्हणजे जगाच्या युद्धाभ्यासातील सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक. 'हातात तुरी देणे' या वाक्प्रचारामागील खरा, अंगावर काटा आणणारा इतिहास या व्हिडिओमध्ये पहा! आग्रा सुटकेचा हा मास्टरप्लॅन तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा! Disclaimer: या व्हिडिओमधील दृश्ये (Visuals) आणि आवाज (Voiceover) एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. यामध्ये वापरलेली दृश्ये प्रातिनिधिक (Representative) स्वरूपाची असून ती केवळ कथा सांगण्यासाठी वापरली आहेत. ऐतिहासिक माहितीच्या अचूकतेची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. AI Content Disclosure: Some parts of this video, including imagery and voice narration, have been generated using Artificial Intelligence tools. These are creative visualizations of historical events meant for educational and entertainment purposes only. ऐतिहासिक आधार (Historical Authenticity): हा व्हिडिओ आणि त्यातील मजकूर अस्सल ऐतिहासिक साधनांवर आधारित आहे. यामध्ये समकालीन मराठी बखारी (सभासद बखार, जेधे शकावली), राजस्थानी अंबर दप्तर (Amber Factory Records, 1666), मुघल दरबारी नोंदी (अखबारात) आणि सर यदुनाथ सरकार ,The Deliverance or Escape of Shivaji the Great from Agra – जी. के. ऊर्फ बाबासाहेब देशपांडे (BISM) व इतर थोर इतिहासकारांच्या संशोधन ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे. उद्देश (Educational Purpose): या व्हिडिओचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत रणनीतीचा, मुत्सद्देगिरीचा आणि ऐतिहासिक घटनांचा सखोल अभ्यास व शैक्षणिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ऐतिहासिक मते व भिन्नता (Historical Variations): वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांमध्ये (उदा. बखारी, परदेशी प्रवाशांचे वृत्तांत) काही सूक्ष्म घटनाक्रमांत किंवा आकडेवारीत अभ्यासकांची वेगवेगळी मते आढळू शकतात. येथे उपलब्ध प्रामाणिक ऐतिहासिक पुराव्यांशी तंतोतंत जुळणारी मांडणी करण्यात आली आहे. आदर व सन्मान (Respect): या व्हिडिओत वापरलेली सर्व माहिती ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असून सर्व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल पूर्ण आदर राखून सादर करण्यात आली आहे. Like, Share आणि Subscribe करा! जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩