पंढरपूरची वारी 🚩 | विठ्ठल भक्तीत रंगलेली वारकरी दिंडी | ज्ञानोबा माऊली तुकाराम | Pandharpur Wari
Pandharicha Varkari
0:00 / 0:00
पंढरपूरची वारी 🚩 | विठ्ठल भक्तीत रंगलेली वारकरी दिंडी | ज्ञानोबा माऊली तुकाराम | Pandharpur Wari
5 411 просмотров · 6 дней назад
Pandharicha Varkari
130 подписчиков
5 411 просмотров · 6 дней назад
🚩 ज्ञानोबा माऊली… तुकाराम!
🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
पंढरपूरच्या पावन भूमीकडे जाणारी वारी, वारकरी दिंडी, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल भक्तीचा अद्भुत अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहा.
या व्हिडिओमध्ये वारकरी परंपरेतील भक्तीभाव, दिंडीचे वातावरण आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाने भारलेले सुंदर क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
💛 माऊलींच्या चरणी मनःपूर्वक नमन!
🚩 जय जय राम कृष्ण हरी!
🙏 पांडुरंग हरी विठ्ठल!
व्हिडिओ संदर्भातील सूचना:
हा व्हिडिओ पंढरपूर वारी, वारकरी परंपरा,
भक्ती आणि आध्यात्मिक वातावरण या विषयी
जनजागृती व भक्ती भावना जपण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
सदर व्हिडिओमध्ये दाखवलेली दृश्ये, माहिती व सादरीकरण हे
भाव भक्ती उद्देशाने बनवलेली आहेत.
कोणत्याही व्यक्ती, समाज, धर्म किंवा धार्मिक परंपरेच्या
भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
आक्षेपार्थ कोणता क्षण आढळल्यास क्षमस्व
सर्व वारकरी बांधवांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा
—— आम्ही मनापासून आदर करतो. ——
👍 व्हिडिओ आवडला असल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#पंढरपूरवारी
#pandharpurwari
#वारी
#वारकरी
#विठ्ठल
#पांडुरंग
#ज्ञानोबामाऊली
#तुकाराम
#विठ्ठलविठ्ठल
#जयहरीविठ्ठल
#आषाढीवारी
#वारी2026
#pandharpur
#Warkari
#vitthal