ब्युटी इंडस्ट्रीतल्या भयंकर स्पर्धेचं विदारक सत्य! | Jyoti Mardhekar Interview
Marathi Chowk Vishesh
0:00 / 0:00
ब्युटी इंडस्ट्रीतल्या भयंकर स्पर्धेचं विदारक सत्य! | Jyoti Mardhekar Interview
1 034 просмотра · 7 дней назад
Marathi Chowk Vishesh
2,94 тыс. подписчиков
1 034 просмотра · 7 дней назад
गल्लीबोळात उघडणारी पार्लर्स, इन्स्टाग्रामवरचे फिल्टर्स, ५ दिवसांचे कोर्सेस आणि या क्षेत्रातील भयंकर स्पर्धा... खरंच या गर्दीत नवख्या मुलींचं भविष्य सुरक्षित आहे का?
ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील वाढती अंधाधुंदी, भविष्यातील आव्हाने आणि खऱ्या वास्तवावर अनुभवी मेकअप आर्टिस्ट ज्योती मर्ढेकर यांच्याशी केलेली ही विशेष आणि रोखठोक चर्चा!
#beautyindustry #makeupartist #careerguidance
नमस्कार मित्रांनो,
बिझनेस किंवा जाहिरातींसाठी संपर्क करा (Business Inquiries):
📩 ईमेल आयडी: marathichowkvishesh@gmail.com
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
👉 सबस्क्राईब लिंक: / @marathichowkvishesh