Перейти к содержимому

Shri Jambhekar Maharaj, Shivaji Park, Dadar - श्री जांभेकर महाराज,

Mahavir Bhattad

0:00 / 0:00

Shri Jambhekar Maharaj, Shivaji Park, Dadar - श्री जांभेकर महाराज,

21 134 просмотра · 6 л. назад
Mahavir Bhattad
2,04 тыс. подписчиков
21 134 просмотра · 6 л. назад
॥ॐ श्रीरामकृष्णनाथा। दयासागरा कृपा करा। दयासागरा कृपा करा॥ हा मंत्र म्हणजे एका सामर्थ्यशाली संताची अमोघ कृपा आहे. श्रीसद्‌गुरू रामकृष्ण महाराज जांभेकर हे या शक्तिशाली मंत्राची देवता आहेत. त्यांचे अंतरंग शिष्योत्तम श्रीनामदेव महाराज केळकर हे या मंत्राचे निर्माते आहेत. श्रीआप्पा महाराज जगदाळे हे या सामर्थ्यशाली मंत्राचे प्रचारक आहेत. म्हणूनच हा मंत्र म्हणजे तिन्ही संतांच्या अपार कृपेचा मधुर असा त्रिवेणी संगम आहे. गायक : मधुरा कुंभार आणि भूपाल पणशीकर निवेदन : धनश्री लेले