🔴 LIVE | श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव २०२६ | श्रीकृष्ण जन्म कथा | रत्नागिरी
Mrudang Naad (DDC)
0:00 / 0:00
🔴 LIVE | श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव २०२६ | श्रीकृष्ण जन्म कथा | रत्नागिरी
2 287 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
Mrudang Naad (DDC)
288 подписчиков
2 287 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव २०२६ 🙏
🌸 श्रीकृष्ण जन्म कथा सादरीकरण 🌸
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा आपल्या सर्वांसाठी YouTube LIVE माध्यमातून सादर केला जात आहे. 🦚💙
📅 दिनांक: ३ सप्टेंबर २०२६
🕙 वेळ: रात्री १०.०० वाजता
📍 स्थळ: श्री गोपाळकृष्ण मंदिर, श्रीकृष्णनगर, पूर्णगड, रत्नागिरी
🎶 संगीत साथ:
🎹 हार्मोनियम – श्री. विकास लाकडे
🎹 ऑर्गन – श्री. रविंद्र (पप्पू) हरचकर
🥁 पखवाज – श्री. प्रणव नाटेकर
🥁 तबला – श्री. प्रयाग शिरगावकर
🎤 सादरकर्ते:
श्री. विनायक लाकडे
✨ चला, भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा आनंद भक्ती, संगीत आणि कथासादरीकरणासोबत घेऊया!
🙏 जय श्रीकृष्ण! 🙏
🦚 राधे राधे! 🦚
🌺 गोविंदा गोपाळा! 🌺
👍 LIVE आवडल्यास Like करा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबा
📲 हा LIVE आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा
🔖 Hashtags
#श्रीकृष्ण #जन्माष्टमी2026 #दहीहंडी #श्रीकृष्णजन्म #Janmashtami2026 #DahiHandi #KrishnaJanmashtami #Krishna #Ratnagiri #YouTubeLive #श्रीगोपाळकृष्णमंदिर #जयश्रीकृष्ण