Перейти к содержимому

ध्वनीप्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या सुमैरा अब्दुलाली अशा बनल्या मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर’ | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

ध्वनीप्रदूषणाविरुद्ध लढणाऱ्या सुमैरा अब्दुलाली अशा बनल्या मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर’ | BBC News Marathi

7 275 просмотров · 2 дня назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
7 275 просмотров · 2 дня назад
यावर्षी गणेशोत्सवात लाऊडस्पीकर, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आला. याच विषयावर आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक सुमैरा अब्दुलाली दोन दशकांहून अधिक काळ काम करत आहेत. 2003 पासून त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी डेसिबल लेव्हल म्हणजे आवाजाची पातळी मोजली आहे. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच ध्वनीप्रदूषणाविषयी जागरुकता वाढली आणि कोर्टालाही दखल घ्यावी लागली. म्हणूनच काहीजण सुमैरा यांना मुंबईच्या 'नॉईज मॉनिटर' म्हणूनही ओळकतात. वाढत्या ध्वनीप्रदूषणाविषयी त्यांना काय वाटतं, हे आम्ही जाणून घेतलं. रिपोर्टर : जान्हवी मुळे शूट : शार्दूल कदम एडिट : अरविंद पारेकर बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi