देव माझा मी देवाचा...अप्रतिम पखवाज वादन एकदा ऐकाच...#abhang #bhajan #अभंग #भजन् #bhakti #maheshkale
Official Prathamesh
0:00 / 0:00
देव माझा मी देवाचा...अप्रतिम पखवाज वादन एकदा ऐकाच...#abhang #bhajan #अभंग #भजन् #bhakti #maheshkale
18 075 просмотров · 3 года назад
Official Prathamesh
1,17 тыс. подписчиков
18 075 просмотров · 3 года назад
गायक व संवादिनी - प्रथमेश साळुंखे
तबला - हर्षल गोरे
कॅमेरा - ओंकार साळुंखे
व्हिडिओ एडिटिंग - प्रथमेश
🌹|| राम कृष्ण हरी || 🌹
देव माझा मी देवाचा सत्य हीच माझी वाचा... ॥धृ॥
देव देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ.... ॥१॥
देव पाहायला गेले तेथे देवकी होऊनी आले.... ॥२॥
तुका म्हणे धन्य झाले आज विठ्ठल भेटाले .... ॥३॥
YouTube - • गौळण- दही मागू नको दूध मागू नको...प्रथमेश ...
Prathamesh Salunkhe - / @prathmeshsalunkhe1999
Thanks for watching...
Keep supporting...
Stay safe , Stay Musical...
अशाच प्रकारचे अधिकाधीक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओ ला लाइक, करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून मला आणखी व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल...