Перейти к содержимому

लिंबाची बाग , शेतकऱ्याचे ATM @उच्च तंत्रज्ञान#residuefree #sustainable lemon farming@dnyanachisheti

Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती

0:00 / 0:00

लिंबाची बाग , शेतकऱ्याचे ATM @उच्च तंत्रज्ञान#residuefree #sustainable lemon farming@dnyanachisheti

88 583 просмотра · 1 год назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,2 тыс. подписчиков
88 583 просмотра · 1 год назад
आज आपण कागदी लिंबू लागवडीची माहिती घेणार आहोत. लिंबू लागवडीसाठी आवश्यक हवामान, जमिनीची निवड ,खड्डे खोदणे , भरणे , वाणाची निवड , रोपांची निवड, लागवड , पहिले ३ वर्ष झाडास योग्य आकार देणे , एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि लिंबापासून भरपूर उत्पन्न मिळवण्यासाठी हस्त बहाराचे व्यवस्थापन या बाबत चर्चा केली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/assets/pro... फळबाग लागवड करण्यापूर्वी आपण ही माहिती घेतली आहे का -    • फळ बाग लावण्यापूर्वी हे मुद्दे विचारात घ्य...   पिकाचे उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय कर्ब वाढ करावीच लागेल.    • सेंद्रिय कर्ब, मातीचा आत्मा # Organic Carb...   पीडीएफ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा https://dnyanachisheti.com/assets/art... ___________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel:    / @dnyanachisheti   Facebook Page:   / dnyanachishetii   Instagram:   / dnyanachisheti   #dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #100%