कापसाचे 15 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी यावर्षी सघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करा.
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
0:00 / 0:00
कापसाचे 15 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी यावर्षी सघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करा.
9 327 просмотров · 5 мес. назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,9 тыс. подписчиков
9 327 просмотров · 5 мес. назад
यावर्षी येणाऱ्या खरीप हंगामात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अल निनोचे सावट असल्यामुळे 92 ते 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे,अशा विपरीत परिस्थितीमध्ये कापसाचे उत्पादन दुप्पट करावयाचे असल्यास सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान यांचा एकत्रित विचार करून शेतकऱ्यांसाठी कापसाची शेती फायद्याची कशी होईल याबाबत उत्पादन खर्च कमी करण्याचे आणि उत्पादन वाढवण्याचे उपाय योजना बाबत चर्चा केलेली आहे.
याबाबत सविस्तर माहितीची मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करावे.
https://dnyanachisheti.com/assets/pro...
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
https://dnyanachisheti.com/
FOLLOW US ON:
Youtube Channel: / @dnyanachisheti
Facebook Page: / dnyanachishetii
Instagram: / dnyanachisheti