दसऱ्याच्या निमित्ताने | दसरा दिवाळी तोचि आम्हा सन | हा सुंदर अभंग| आबांच्या पहाडी आवाजात |
Bhakti Ras Sandhya
0:00 / 0:00
दसऱ्याच्या निमित्ताने | दसरा दिवाळी तोचि आम्हा सन | हा सुंदर अभंग| आबांच्या पहाडी आवाजात |
62 854 просмотра · 5 л. назад
Bhakti Ras Sandhya
321 тыс. подписчиков
62 854 просмотра · 5 л. назад
दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील ।।
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी नाही आता ।।
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामी ।।
तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेऊ पायी संताचिया ।।