झोळीमध्ये बाळ झोपवता? 😱 प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ नक्की पाहा | बालरोगतज्ञांचा इशारा
“Smart Parenting Guide”
0:00 / 0:00
झोळीमध्ये बाळ झोपवता? 😱 प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ नक्की पाहा | बालरोगतज्ञांचा इशारा
23 353 просмотра · 4 мес. назад
“Smart Parenting Guide”
1,92 тыс. подписчиков
23 353 просмотра · 4 мес. назад
तुमच्या घरी अजूनही बाळाला झोळी (झुला) मध्ये झोपवले जाते का?
परंपरा म्हणून वापरली जाणारी झोळी अनेक घरांमध्ये आजही लोकप्रिय आहे. पण आधुनिक वैद्यकीय संशोधनानुसार झोळीत झोपवताना काही गंभीर धोके संभवतात.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:✅ झोळीमुळे कोणते धोके होऊ शकतात?✅ श्वास गुदमरू शकतो का?✅ मान वाकड्या स्थितीत राहण्याचा परिणाम✅ पडण्याचा धोका✅ बाळासाठी सर्वात सुरक्षित झोपण्याची जागा कोणती?
⚠️ हा व्हिडिओ पालकांना घाबरवण्यासाठी नाही, तर योग्य माहिती देण्यासाठी आहे.
👨⚕️ डॉ. संतोष मद्रेवारबालरोगतज्ञ आणि नवजात तज्ञ
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Parenting विषयावरील वैज्ञानिक माहितींसाठी Channel Subscribe करा.
#Hashtags
#झोळी #BabySleep #Parenting #बालआरोग्य #NewbornCare #SafeSleep #Marathi #Pediatrician #InfantSafety #BabyCare #DrSantoshMadrewar #मराठीबातम्याlive