भाकरी जळाली 🔥 मुलगा रडला 😅 तरीही तयार झाली पिठलं भाकरी
Yasmi ki duniya 😊
0:00 / 0:00
भाकरी जळाली 🔥 मुलगा रडला 😅 तरीही तयार झाली पिठलं भाकरी
12 просмотров · 2 недели назад
Yasmi ki duniya 😊
8 подписчиков
12 просмотров · 2 недели назад
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवली आहे साधी, सोपी आणि झटपट पिठलं भाकरी. 😍
पण स्वयंपाक करताना मध्ये मध्ये बाळ रडत होतं 😭, भाकरी पण थोडी जळाली 🔥, तरीही हार न मानता जेवण पूर्ण केलं. ❤️
आईंच्या आयुष्यातील अशी धावपळ रोजचीच असते. हा छोटासा रिअल लाइफ व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे.
📌 व्हिडिओ आवडला तर: 👍 Like करा 💬 Comment करा 📤 Share करा 🔔 Channel Subscribe करून Bell Icon वर Click करा
तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. ❤️
#PithlaBhakri #MarathiVlog #CookingVlog #MomLife #DailyVlog #VillageCooking #MaharashtrianFood #EasyRecipe #HomemadeFood #PithlaRecipe #BhakriRecipe #FamilyVlog #MarathiYouTube #CookingWithKids #RealMomLife