Перейти к содержимому

असा बाल्या Dance तुम्ही पाहिलाय का? 😍 | गवळवाडी, रसाळगड |कोकण परंपरा Marathi Vlog

Shailesh Kate Vlogs

0:00 / 0:00

असा बाल्या Dance तुम्ही पाहिलाय का? 😍 | गवळवाडी, रसाळगड |कोकण परंपरा Marathi Vlog

271 просмотр · 3 дн. назад
Shailesh Kate Vlogs
179 подписчиков
271 просмотр · 3 дн. назад
गवळवाडी, रसाळगड, ता. खेड येथील गावाकडची अस्सल कोकण परंपरा आणि बाल्या Dance या vlog मध्ये अनुभवायला मिळणार आहे. ❤️ ढोलकीचा ताल, टाळांचा आवाज आणि त्याभोवती गोल करून नाचणारी मंडळी… गावच्या या पारंपरिक वातावरणाची मजाच काही और आहे! 🔥 या vlog मधून कोकणातील गावाकडची संस्कृती, परंपरा आणि आपलेपणा जवळून पाहायला मिळेल. 📍 गवळवाडी, रसाळगड, ता. खेड, जि. रत्नागिरी (कोकण) 🥁 बाल्या Dance 🎵 ढोलकी & टाळांचा ठेका ❤️ कोकणची अस्सल परंपरा 🎥 Marathi Village Vlog व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा! 🔥 Hashtags #बाल्याDance #BalyaDance #गवळवाडी #रसाळगड #खेड #रत्नागिरी #कोकण #कोकणपरंपरा #Kokan #KokanVlog #MarathiVlog #MarathiVillageVlog #VillageVlog #KonkanCulture #MaharashtraVlog #गावाकडचीमजा #ढोलकी #मराठीVlog #KonkanCulture #MarathiCulture