Перейти к содержимому

#दसरा #vijayadashami #dasara सोने लुटण्याची कोकणातील एक वेगळी परंपरा... #कोकणातील #मंदिरांची

Kokanasathi Kaypan

0:00 / 0:00

#दसरा #vijayadashami #dasara सोने लुटण्याची कोकणातील एक वेगळी परंपरा... #कोकणातील #मंदिरांची

1 720 просмотров · 2 дня назад
Kokanasathi Kaypan
4,92 тыс. подписчиков
1 720 просмотров · 2 дня назад
#दसरा #vijayadashami #dasara सोने लुटण्याची कोकणातील एक वेगळी परंपरा... #कोकणातील #मंदिरांची श्री पावणाई देवी हे एक प्राचीन, जागृत आणि नवसाला पावणारे ग्रामदैवत आहे मंदिराची वैशिष्ट्ये व माहिती: • स्थान: हे मंदिर देवगड तालुक्यातील तळवडे गावाच्या परिसरात निसर्गरम्य, कोकणी लाल माती आणि गर्द झाडीच्या सानिध्यात वसलेले आहे पारंपरिक स्वरूप: कोकणातील पारंपरिक कौलारू पद्धतीची मंदिर वास्तू आणि शांत वातावरण येथे पाहायला मिळते. • ग्रामसंस्कृती: कोकणातील लोकपरंपरेत पावणाई देवीला विशेष महत्त्व आहे. तळवडे गावच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात या देवीचा मोठा मान असतो. • उत्सव: नवरात्रोत्सव तसेच गावातील विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. 🌺 उदो गं आई उदो! 🌺 श्री पावणाई मातेचा विजय असो! 🌺 आई राजा उदो उदो! 🚩 #khavalemahaganpati #bhajansong #kokanasathi.kaypan #गणेशचतुर्थी2023 #hindufestival #विनायकचतुर्थी2022 #ganpatibappa #अनंतचतुर्दशी2023 #hindugod #kokan #ganeshchaturthi #ganeshfestival #ganeshachaturthi #ganesh #ganesha #ganeshutsav #ganeshji #ganesh_chaturthi_status #ganeshbhajan #ganeshotsav #kokandiaries🌴 #ratnagiridiaries #konkanimanus #village #naturelovers #prindavan #राजापूर #कोकण #Ratnagiri #Rajapur #Kokan #Konkan #राजापूरकर #गावं_वाचवा #SayNotoRefinery #savekonkan #kokankanya #kokaniranmanus #konkandiaries #savekokan #rajapur #sindhudurg #photography #nature #rajapurkar #एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द #SayNoToRefinery #villagelife #एकचजिद्दरिफायनरीरद्द#sindhudurg #sindhu #devgadhbaria #devgadani #devgadhapus #devgadh #devgad #devgadjamsande #mahakaltravel #nh66 #grandmother #grandfather #oldage #diwali #dipawali #celebration #celebrate #celebrations #birthday #birthdaycelebration #birthdaycake #birthdayvlog कोकणासाठी कायपण आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. ♦️ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. For promotional/entertainment purposes only. @Kokanai‬ ‪@mumbaichakoli7456‬ ‪@KokaniSanketVlogs‬ ‪@raghunathdhuri4664 @KonkaniRanmanus‬ ‪@kokani‬ ‪@Kokanchikalasanskruti‬ ‪@kokanasathikaypan‬ ‪@सिद्धीविनायकदशावतारनाटयमंडळपि‬ ‪@KokanHeartedGirl‬ ‪@kokanitimepass‬ ‪@raghunathdhuri4664‬ ‪@kudal-majho-gaon‬ ‪@RK_OFFICIAL15‬ ‪@kokanchamankari‬ ‪@कोकणसंस्कृतीआणिमाझातेंडोलीगावं‬ ‪@kokanibayalmanus‬ ‪@kokansanskruti‬ ‎⁨@vikeshghadivlogs⁩  ‎⁨@vloger_tejasgurav7895⁩  ‎⁨@TejaGurav⁩ @MalvaniLife @manojmalgaonkar948 @HanuHadkarMALVANIMANUS @swarnimkokan_469 @Kokanchikalasanskruti @kokancharaider1802 @kokankaladarshan @goshtakokanatli @kokansanskruti @KokankarAvinash @MukkamPostKokan @kokani @kokaniprakash @kokanikarti @MIKOKANINIKHIL @ShubhamKokani1 @Kokani123 @Kokanirikshavala_YT @kokankarprashant.51 @kokanibayalmanus @KOKANIPAKHARE @jk_vlogs_r15v4 @rudra03vlog @YarookMalik22 @ShivamMalik09 @Malikabubaker @armaanmalik2154 @hukamali8631 @vinayakmali100 @KonkaniRanmanus @YesMaharaja @ColoursofKonkan @swargiyakokanvlogs @swapnilpatkar @gavakadchichav3490 @ashishchanchlanivines @BBKiVines @VijayKumarVinerVlogs @ChunnuMunnuVines @CSBishtVines @RKR_Vines @ManiMerajVines @OlidaANDimdat @Vinesbestfun @garajsiyoto ‪@Kokanai‬ @mumbaichakoli7456‬ ‪ @KokaniSanketVlogs‬ ‪ @KonkaniRanmanus‬ ‪@kokani‬ ‪ @Kokanchikalasanskruti‬ ‪ @RajanYadav-rd3qt‬ ‪@kokancharaider1802‬ ‪@TejaGurav‬ ‪ ‪@zamzamelectronicstradingllc‬ ‪ @KoobraAli‬ ‪@DarkarCompany‬ @ReVIEWbySoukhyaGaonkar ‎⁨@armarimaratha⁩  ‎⁨@MalvaniKavitasRecipes⁩  ‎⁨@malvaniboko⁩  ‎⁨@malvaniexplorer9770⁩  ‎⁨@amhi_malvani_youtube_channel⁩  ‎⁨@CasualMalvani⁩  ‎⁨@malvanitales⁩  ‎⁨@MalwaniParab⁩