Перейти к содержимому

​सुरती स्पेशल 'सेव खमणी' रेसिपी | चटपटीत गुजराती नाश्ता | Sev Khamani Recipe in Marathi

​आनंदाची शिदोरी

0:00 / 0:00

​सुरती स्पेशल 'सेव खमणी' रेसिपी | चटपटीत गुजराती नाश्ता | Sev Khamani Recipe in Marathi

195 просмотров · 1 день назад
​आनंदाची शिदोरी
49 подписчиков
195 просмотров · 1 день назад
नमस्कार मंडळी! 🙏 आज आपण बनवणार आहोत गुजरातमधील अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्त्याचा प्रकार – 'सुरती सेव खमणी' (Surati Sev Khamani). आंबट, गोड आणि तिखट चवीची ही खमणी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔 --- साहित्य (Ingredients): चणा डाळ हिरवी मिरची, आले आणि लसूण पेस्ट - मोहरी (Mustard seeds) - तीळ (Sesame seeds) - हिंग व हळद - लिंबाचा रस व साखर - तेल - आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ - सजावटीसाठी: बारीक शेव (Nylon Sev), बारीक चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे --- कृती / महत्वाच्या टीप्स: फोडणी व्यवस्थित तडतडू द्यावी, त्यामुळे खमणीला छान स्वाद येतो. डाळिंबाचे दाणे शेव अगदी सर्व्ह करतानाच टाकावी, जेणेकरून शेव मऊ पडणार नाही. #SevKhamani #GujaratiRecipe #BreakfastRecipes #MarathiRecipe #StreetFood धन्यवाद! 😊