वृंदावनाचा साज.. अभिद्या भावेंच्या कुटुंबात कृष्णरूपी बाप्पा विराजमान | Bappa At Abhidnya Bhave
Bhaktii Pravaah и Itsmajja Marathi
0:00 / 0:00
वृंदावनाचा साज.. अभिद्या भावेंच्या कुटुंबात कृष्णरूपी बाप्पा विराजमान | Bappa At Abhidnya Bhave
38 090 просмотров · 1 день назад
Bhaktii Pravaah и Itsmajja Marathi
38 090 просмотров · 1 день назад
लहानपणी बाबा खांद्यावर बसवून गणपतीचे देखावे बघायला घेऊन जायचे… ❤️
त्या देखाव्यांमध्ये असायची एक वेगळीच जादू, एक निरागस आनंद आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली सुंदर आठवण!
काळ बदलला, शहरं बदलली आणि असे पारंपरिक देखावेही काहीसे कमी झाले…
पण तोच पारंपरिक साज, तीच कल्पकता आणि त्या आठवणींचा सुगंध आजही अभिज्ञा भावे यांच्या घरी दरवर्षी पाहायला मिळतो. 🙏✨
यंदाची थीम आहे वृंदावन आणि कृष्ण…
चला तर मग, प्रवेश करूयात या सुंदर वृंदावनात आणि कृष्णाच्या सानिध्यात विराजमान झालेल्या बाप्पाचं मनमोहक दर्शन घेऊयात🌿🦚🪷
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
#bappa #ganapati #celebrity
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #अभिज्ञाभावे #GanpatiBappaMorya
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav #Ganpati2026 #GanpatiFestival #GanpatiDarshan #GanpatiDecoration #GanpatiLook #GanpatiSpecial #AbhidnyaBhave #AbhidnyaBhaveGanpati #MarathiCelebrity #MarathiCelebrities #MarathiCulture #MaharashtraCulture #GanpatiCelebration
Abhidnya Bhave Ganpati, Abhidnya Bhave Ganpati 2026, Abhidnya Bhave Ganpati decoration, Abhidnya Bhave home Ganpati, Abhidnya Bhave Ganpati Darshan, Marathi celebrity Ganpati, Marathi Ganpati, Ganpati 2026, Ganeshotsav 2026, Ganpati decoration 2026, Ganpati special, Ganpati home decoration, traditional Ganpati decoration, Ganpati look, Ganpati darshan, Vrindavan theme Ganpati, Krishna theme Ganpati, Krishna Vrindavan decoration, Marathi culture,
🙏 भक्ती प्रवाह – मराठी भक्ती चॅनेल 🙏
आपले स्वागत आहे भक्ती प्रवाह या मराठी भक्तीमय चॅनेलमध्ये.
हे चॅनेल हिंदू धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे.
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल:
🔸 हिंदू संस्कृतीतील प्रथा आणि परंपरा यांची सविस्तर माहिती
🔸 पौराणिक कथा आणि धार्मिक गोष्टी
🔸 विविध देव-देवतांबद्दल माहिती
🔸 अध्यात्म, भक्ती आणि जीवनमूल्ये
🔸 प्रसिद्ध मंदिरांची ओळख आणि त्यांचा इतिहास
आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे, तिचा प्रसार करणे आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जर तुम्हाला भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा आणि भक्ती प्रवाहचा भाग व्हा. 🙏
धन्यवाद! 🌺