Перейти к содержимому

नवरात्रीत कुमारिका पूजन कसे, कधी करावे?असे कुमारिका पूजन करून भरपूर पुण्य मिळवून घ्या संपूर्ण माहिती

GURU PARIVAR

0:00 / 0:00

नवरात्रीत कुमारिका पूजन कसे, कधी करावे?असे कुमारिका पूजन करून भरपूर पुण्य मिळवून घ्या संपूर्ण माहिती

109 673 просмотра · 14 часов назад
GURU PARIVAR
834 тыс. подписчиков
109 673 просмотра · 14 часов назад
नवरात्रीमध्ये मुलींचे (कुमारिका) पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे. मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप मानण्यात आले आहे. नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की, महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा. देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇 Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662) #guruparivar #swamisamarth #navratri #navratri2026 #नवरात्री #navratra #kanyapujan #kanyapuja #kanyapoojan #kanyapujanvidhi #कन्यापूजन #कुमारिकापूजन #कुमारिका #kumarikapujan