10 वी गणित भाग 2 सरावसंच 1.1 | Class 10 Maths 2 Practice Set 1.1 | 10 vi ganit bhag 2 saravsanch 1.1
10 th SSC by VASUNDHARA FOUNDATION
0:00 / 0:00
10 वी गणित भाग 2 सरावसंच 1.1 | Class 10 Maths 2 Practice Set 1.1 | 10 vi ganit bhag 2 saravsanch 1.1
49 просмотров · 3 недели назад
10 th SSC by VASUNDHARA FOUNDATION
8 подписчиков
49 просмотров · 3 недели назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10 वी गणित भाग 2 (भूमिती - Geometry) मधील पहिले प्रकरण 'समरूपता' (Similarity) यातील सरावसंच 1.1(Practice Set 1.1) अतिशय सोप्या भाषेत पूर्ण सोडून दाखवला आहे.
हा व्हिडिओ खास मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, जेणेकरून भूमितीचा पाया पक्का होईल.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा !
#इयत्ता१०वीभूमिती #सरावसंच१_१ #मराठीमाध्यम #समरूपता #MaharashtraBoard #१०वीगणितभाग२ #Class10GeometryMarathi #SimilarityClass10