Перейти к содержимому

SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ॲड. स्मिता कांबळे आक्रमक! मातंग बांधवांमध्ये गैरसमज #amravati

AWAAZ INDIA TV

0:00 / 0:00

SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ॲड. स्मिता कांबळे आक्रमक! मातंग बांधवांमध्ये गैरसमज #amravati

6 995 просмотров · 8 ч назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
6 995 просмотров · 8 ч назад
ॲड. स्मिता कांबळे यांचा उपवर्गीकरणाला तीव्र विरोध! मातंग बांधवांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत – ॲड. स्मिता कांबळे बाबासाहेबांनी SC आरक्षणात ‘क्रिमीलेयर’ संकल्पना मांडलीच नव्हती! अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा आरएसएसवर आरोप उपवर्गीकरण होऊ देणार नाही, हा आमचा ठाम संकल्प! हिवाळी अधिवेशनादरम्यान उपवर्गीकरणाविरोधात राज्यव्यापी मोर्चा आरक्षणाच्या हक्कांसाठी लढा तीव्र करणार – ॲड. स्मिता कांबळे