Перейти к содержимому

कोल्हापूर मिरवणूक सांगता ।। श्री गणेशाला भक्तिपूर्ण निरोप ।। Kolhapur Miravnuk Sangta 2022

Yantra Manav Social

0:00 / 0:00

कोल्हापूर मिरवणूक सांगता ।। श्री गणेशाला भक्तिपूर्ण निरोप ।। Kolhapur Miravnuk Sangta 2022

185 191 просмотр · 4 года назад
Yantra Manav Social
450 подписчиков
185 191 просмотр · 4 года назад
कोल्हापूर मिरवणूक सांगता ।। श्री गणेशाला भक्तिपूर्ण निरोप ।। Kolhapur Miravnuk Sangta 2022 कोल्हापूरचा पारंपरिक श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग म्हणजे महाद्वार रोड, आज शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता मुख्य मिरवणूक मार्ग पापाची तिकटी येथे मिरवणुकीतील शेवटच्या श्री गणेशाला प्रशासनावतीने भक्ती पूर्ण निरोप देऊन, पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणा देत मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख श्री. शैलेश बलकवडे, महानगर पालिका विविध मान्यवर यांच्या वतीने आरती करण्यात आली, डॉल्बीच्या ठेक्यावर सर्व पोलिस, प्रशासन, नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते यथोचित डान्स केला. अश्याच विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा इतरांना माहितीसाठी SHARE करा विडिओ कसा वाटला हे COMMENT करून जरूर सांगा. #ganeshchaturthi #सिनेमा #ganesh #ganesha #ganpatibappamorya #गणपती #गणेशचतुर्थी2022 #गणेशोत्सव #bappa #bappamajha #kolhapur #kolhapuri #police