Перейти к содержимому

थायरॉईड पूर्ण बरा होण्यासाठी किती वेळ लागतो? | Thyroid Reversal/Recovery Process | Thyroसंवाद EP 15

Dr Chandrashree Kulkarni - Thyroid Free Forever

0:00 / 0:00

थायरॉईड पूर्ण बरा होण्यासाठी किती वेळ लागतो? | Thyroid Reversal/Recovery Process | Thyroसंवाद EP 15

30 164 просмотра · 8 месяцев назад
Dr Chandrashree Kulkarni - Thyroid Free Forever
17,3 тыс. подписчиков
30 164 просмотра · 8 месяцев назад
📌 डॉ. चंद्रश्री कुलकर्णी यांच्या थायरॉईड आणि Lifestyle Management वर आधारित फ्री वेबिनार नोंदणीसाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉 https://zfrmz.in/Ox6oYQVIhgDUa9iKkXOj 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9209141471 / 8483088250 ✨ २०२६ मध्ये थायरॉईडची गोळी बंद करायची आहे? मग हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो! अनेकदा TSH रिपोर्ट नॉर्मल येतो, डॉक्टर म्हणतात "सगळं ठीक आहे", पण तुम्हाला अजूनही थकवा, केस गळणे आणि वाढत्या वजनाचा त्रास होत असतो. नेमकं असं का होतं? आणि थायरॉईड मुळापासून बरा करण्यासाठी (Reversal) नक्की किती दिवस लागतात? या विशेष पॉडकास्टमध्ये डॉ. चंद्रश्री कुलकर्णी उलगडत आहेत 'Thyroid Reversal चा 3E फॉर्म्युला' आणि ५ मूळमंत्र. ✅ 🎯 Thyroसंवाद EP 15 या एपिसोडमधील महत्त्वाचे भाग (Timestamp) : ⏱️ 00:00 Teaser Highlights 01:46 नवीन वर्षाच्या शुभेच्छा व आरोग्याचा संकल्प 04:50 थायरॉईड रिकव्हरी होणे म्हणजे नेमकं काय? ते खरंच शक्य आहे? 11:00 आजकालच्या Busy lifestyle मध्ये थायरॉईड रिकव्हरी कशी करता येईल? 13:20 Root cause न ओळखल्यामुळे थायरॉईड रिकव्हरीमध्ये कसा अडथळा येऊ शकतो? 19:44 थायरॉईड रिकव्हरीला साधारण किती वेळ लागतो? 21:40 लक्षणे सुधारतात पण रिपोर्ट्स नॉर्मल येत नाहीत, असे का होते? 23:28 थायरॉईड रिकव्हरी होताना Weight Loss आणि Gut Health वर काय परिणाम होतो? 28:18 थायरॉईड रिकव्हरीच्या प्रवासात इमोशनल हेल्थमध्ये कसा बदल होतो? 32:05 थायरॉईड रिकव्हरी सुरु करताना पेशन्टसना कोणत्या गोष्टींची भीती वाटत असते? 36:45 थायरॉईड रिकव्हरीचे 5 मूलमंत्र...! 42:05 3E फॉर्मुला : Thyroid Recovery साठी सुरवातीच्या 3 पायऱ्या...! 43:45 एपिसोडचा समारोप 45:35 फ्री वेबिनारची माहिती – थायरॉईड व जीवनशैली व्यवस्थापन ✅ आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि पुढील भागांची माहिती मिळवण्यासाठी Notification Bell ऑन करा! ✅ हा व्हिडीओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना Share करा – थायरॉईडविषयी खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवूया! #ThyroidReversal #ThyroidRecovery #ThyroidHealing #ThyroidDiet #ThyroidWeightLoss #DrChandrashreeKulkarni #Thyroसंवाद #ThyroidCare #ThyroidSymptoms #Health2026 #MarathiPodcast #ThyroidAwareness #GutHealth #HormonalBalance #ThyroidFreeLife #ThyroidReversalJourney #NewYearNewHealth Thyroid reversal process in Marathi, thyroid permanent cure, thyroid symptoms in women, thyroid weight loss tips, normal TSH but symptoms persist, thyroid root cause analysis, how to stop thyroid medicine, thyroid diet plan for weight loss, thyroid recovery time, gut health and thyroid, emotional health and thyroid, Dr Chandrashree Ayurveda, thyroid reversal success stories, is thyroid curable, thyroid exercise for weight loss, thyroid 3E formula, thyroid 5 mantras, New Year health resolution 2026. 🚨 Disclaimer: या पॉडकास्टमधील सर्व माहिती ही निव्वळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. या माहितीचा उपयोग वैद्यकीय सल्ला म्हणून करू नये. The views shared by the host and guest expert in this podcast episode are based on their clinical experience and intended for educational purposes only. Always consult your doctor or healthcare provider before making any changes to your medication, diet, or lifestyle. This content is not intended to diagnose, treat, cure, or prevent any disease.