Перейти к содержимому

🌺 Ganesh Chaturthi Special makeup Vlog | Simple Traditional Makeup + Aari Work 🌺 #ganeshchaturthi

SATYA'S MOMMY💗

0:00 / 0:00

🌺 Ganesh Chaturthi Special makeup Vlog | Simple Traditional Makeup + Aari Work 🌺 #ganeshchaturthi

63 просмотра · 2 недели назад
SATYA'S MOMMY💗
148 подписчиков
63 просмотра · 2 недели назад
🌺 Ganesh Chaturthi Special Vlog | Simple Traditional Makeup + Aari Work 🌺 गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आज एकदम simple आणि सुंदर traditional makeup look केला आहे. ❤️ खूप heavy makeup न करता घरच्या घरी करता येईल असा सोपा लूक try केला आणि त्याचबरोबर एक नवीन गोष्ट शिकायचा छोटासा प्रयत्न केला… 😍 काही दिवसांपासून YouTube वर Aari work चे videos बघत होते, म्हणून आज स्वतःही Aari work शिकून थोडं try करून पाहिलं. 🧵✨ पहिल्यांदाच करत असल्यामुळे perfect तर नक्कीच नाहीये, पण नवीन काहीतरी शिकताना जी मजा येते ना, ती वेगळीच असते! 🥰 तर आजचा vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा हा छोटासा Aari work चा प्रयत्न कसा वाटला ते comment करून सांगा. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका.