pune news।उत्सवाला ३ आठवडे बाकी, मोठा नियम येणार?गणेशोत्सव परंपरेत बदल होणार ?| pune ganesh festival
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
pune news।उत्सवाला ३ आठवडे बाकी, मोठा नियम येणार?गणेशोत्सव परंपरेत बदल होणार ?| pune ganesh festival
47 164 просмотра · 13 дней назад
ThinkTV Marathi
165 тыс. подписчиков
47 164 просмотра · 13 дней назад
#punenews #marathinews #maharashtrapolitics
पुणे महापालिकेतील गणेश मंडळांच्या बैठकीत विद्यानंद बापट यांच्या DJ-Dolby आणि ध्वनीप्रदूषणाच्या मागणीवरून जोरदार राडा झाला. बापट यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर हा वाद आणखी पेटला.
गणेशोत्सवाची 125 वर्षांची परंपरा, DJ-Dolbyचा वाढता वापर, ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी, विसर्जन मिरवणुकीचा वाढता कालावधी आणि सोलापूरचा DJ-Dolby मुक्त गणेशोत्सवाचा प्रयोग—या सगळ्याची या व्हिडीओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे.
पुण्याची विसर्जन मिरवणूक 2025 मध्ये 32 तास 23 मिनिटे चालली. मग प्रश्न असा—
सोलापूरला DJ-Dolby मुक्त गणेशोत्सव जमला, तर पुण्याला का नाही?
यासोबतच Plasma Speaker म्हणजे काय? त्यावर पुण्यात बंदी का घालण्यात आली? महापौरांच्या भूमिकेवर सोशल मीडियावर का टीका झाली? आणि या संपूर्ण वादामागे नागरिकांचा प्रश्न की राजकारण?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पूर्ण बघा.
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा—
गणेशोत्सवात DJ-Dolby हवा की DJ-Dolby मुक्त गणेशोत्सव?
🎬 Don’t forget to check out our other playlists!
📌 Viewsroom:
🔗 • Viewsroom
📌 OnPoint:
🔗 • On Point
📌 Thought Seat:
🔗 • Thought Seat
======
📲 Follow Us on Social Media
Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content:
📸 Instagram
🔗 / theoddeven.media
📘 Facebook
🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ...
======