Перейти к содержимому

प्रिन्सेसकट, कटोरी, वनटक्स, शोल्डर टू वेस्टडाट, मधुबाला ब्लाऊज असो बॅक पार्ट स्टिचिंग मेथड हीच राहते

Jayashree fashion Hub

0:00 / 0:00

प्रिन्सेसकट, कटोरी, वनटक्स, शोल्डर टू वेस्टडाट, मधुबाला ब्लाऊज असो बॅक पार्ट स्टिचिंग मेथड हीच राहते

3 663 просмотра · 1 день назад
Jayashree fashion Hub
23,4 тыс. подписчиков
3 663 просмотра · 1 день назад
प्रिन्सेसकट, कटोरी, वनटक्स, शोल्डर टू वेस्टडाट, मधुबाला ब्लाऊज असो बॅक पार्ट स्टिचिंग मेथड हीच राहते नमस्कार मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्ट चा ड्राफ्टिंग आणि त्याचं स्टिचिंग अगदी अस्तर वरती कसं करायचं मेन फॅब्रिक कसं कट करायचं आणि मेन फॅब्रिक असतं एकमेकांना जोडून गळ्याची फिनिशिंग कशी घ्यायची हे सर्व डिटेल मध्ये शिकवलेलं आहे व्हिडिओ खूप युजफुल आहे कारण तुम्ही ब्लाउज कोणत्याही प्रकारचा बनवणार असाल उदाहरणार्थ कटोरी ब्लाऊज असो प्रिन्सेस कट ब्लाउज असतो वन टक्स ब्लाऊज असो फोर टक्स ब्लाऊज असो शोल्डर टू वेस्ट डाटा सो मधुबाला ब्लाउज असो कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असो फ्रंट मध्ये बॅक मध्ये तुम्हाला जर डीपने ठेवायचा असेल तर हीच मेथड तुम्हाला उपयोगी पडणार आहे ज्यामुळे तुमचं शोल्डर कधीही उतरणार नाही आणि त्याचबरोबर गळ्याची फिनिशिंग सुद्धा प्रोफेशनल मेथडने कशी घ्यायची हे अगदी डि टेलमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे शेवटपर्यंत बघा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 👍😊🙏❤♥️👍