Перейти к содержимому

बाजारातून प्रीमिक्स आणण्याची गरज नाही! | घरगुती खमंग ढोकळा प्रीमिक्स#food #recipe #khamandhokla

Recipe With Rakhi

0:00 / 0:00

बाजारातून प्रीमिक्स आणण्याची गरज नाही! | घरगुती खमंग ढोकळा प्रीमिक्स#food #recipe #khamandhokla

101 просмотр · 1 месяц назад
Recipe With Rakhi
140 подписчиков
101 просмотр · 1 месяц назад
🟡 खमण ढोकळा प्रीमिक्स | १० मिनिटांत मऊ, स्पॉंजी आणि चविष्ट ढोकळा | Instant Khaman Dhokla Premix Recipe नमस्कार! 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी खमण ढोकळा प्रीमिक्स कसा तयार करायचा आणि त्यापासून अगदी मऊ, स्पॉंजी जाळीदार स्वादिष्ट इन्स्टंट खमण ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा प्रीमिक्स बनवून हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा काही मिनिटांत ताजा ढोकळा तयार करा! 🛒 साहित्य (Premix) 2 किलो साठी चना दाळ : 1 किलो रेशन चा तांदूळ : 750 ग्राम उडीद दाळ : 250 ग्राम आधी ह्या 3 वस्तू चक्की वरून करकरीत दळुन आणावे मग खाली दिलेल्या वस्तू मिक्सरमधून दळून पिठात एकजीव मिक्स करून घ्यावेत . साखर : 250 ग्राम मीठ : 65 ग्राम लिंबू सत्त्व (Citric Acid) : 65 ग्राम खाण्याचा सोडा : 50 ग्राम 🥣 ढोकळा बनवण्यासाठी तयार खमण ढोकळा प्रीमिक्स हिरवी मिरची अदरक लसुण जाड दळून टाकावे पाणी 🌿 फोडणी तेल मोहरी जीर हिंग हिरव्या मिरच्या कढीपत्ता तीळ पाणी कोथिंबीर हा व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share 📲 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! ‪@RecipesWithRakhi‬ #KhamanDhokla #KhamanDhoklaPremix #InstantRecipe #GujaratiRecipe #MarathiRecipe #EasyBreakfast #HomemadePremix #SpongyDhokla #IndianSnacks #CookingVideo