🔥 दुबईची नोकरी सोडली अन् दुष्काळात डाळिंबातून कमावले २५ लाख! 700 झाडांचे 'हे' गुपित नक्की पहा ;
Mahasanvad Marathi महासंवाद मराठी
0:00 / 0:00
🔥 दुबईची नोकरी सोडली अन् दुष्काळात डाळिंबातून कमावले २५ लाख! 700 झाडांचे 'हे' गुपित नक्की पहा ;
29 126 просмотров · 2 месяца назад
Mahasanvad Marathi महासंवाद मराठी
51,2 тыс. подписчиков
29 126 просмотров · 2 месяца назад
दुबईची नोकरी सोडली अन् डाळिंबातून कमावले २५ लाख! 700 झाडांचे 'हे' गुपित नक्की पहा 🍊
दुबईची लठ्ठ पगाराची नोकरी सोडून मायभूमीत परतलेले सातारा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी जालिंदर दडस यांनी डाळिंब शेतीतून नवा इतिहास रचला आहे! फक्त ७०० डाळिंबाच्या झाडांमधून (३० गुंठे क्षेत्रात) तब्बल २५ लाखांचे विक्रमी उत्पादन त्यांनी कसे घेतले, याची संपूर्ण माहिती या मुलाखतीमध्ये दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार विजेते जालिंदर दडस यांनी २२ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर डाळिंब शेतीत हे सुवर्णयश मिळवले आहे.
या व्हिडिओमध्ये आपण काय पाहाल?
30 गुंठ्यात 700 झाडांचे व्यवस्थापन कसे करावे?
१ जानेवारीला बाग धरून अवघ्या काही महिन्यांत ₹१७३ प्रति किलोचा उच्चांकी दर कसा मिळवला?
डाळिंबावर येणारा तेल्या आणि मर रोगावर नियंत्रण मिळवण्याचे अचूक उपाय.
झाडाच्या आकारमानानुसार फळांचे सेटिंग (६० ते ११० फळे) करण्याचे गणित.
अस्सल आणि खात्रीशीर 'भगवा' जातीच्या डाळिंबाच्या रोपांची निर्मिती कशी केली जाते?
🌱 डाळिंबाची खात्रीशीर आणि दर्जेदार रोपे हवी असल्यास संपर्क:
नाव: जालिंदर जगन्नाथ दडस
पत्ता: टाकेवाडी, तालुका - माण, जिल्हा - सातारा.
मोबाईल नंबर: 9970741381
हा व्हिडिओ अशा प्रत्येक तरुणासाठी आणि शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे जो शेतीमध्ये काहीतरी नवीन करू इच्छितो. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
Follow Us:
👉 YouTube: @MahasanvadMahasanvadMarathi #farming #mahasanvadmarathi #ख़बर1इंडिया
#DalimbSheti #PomegranateFarming #SuccessStory #AgriBusiness #JalindarDadas #MahasanvadMarathi #ModernFarming #डाळिंबशेती #यशोगाथा #डाळिंब #डाळिंबशेती #Pomegranate #PomegranateFarming #PomegranateGarden #MarathiFarmer #शेतकरी #शेती #Agriculture #ModernFarming #SuccessStory #FarmingIndia #ViralVideo #Trending #Marathi
#महासंवाद मराठी #डाळिंब