ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन
Asianet News Marathi
0:00 / 0:00
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन
87 просмотров · 17 часов назад
Asianet News Marathi
32,3 тыс. подписчиков
87 просмотров · 17 часов назад
मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते येणार असल्याचे आमिर यांनी सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार, संघटनेचे 10 ते 12 हजार लोक आंदोलनात सहभागी होऊ शकतात. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, असे त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR तात्काळ थांबवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी करत त्यांच्यावर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. हे आंदोलकांचे आरोप असून निवडणूक आयोगाने मतदारयादी पुनरीक्षणाबाबत गैरप्रकाराचे आरोप नाकारले आहेत.
#GyaneshKumar #CJP #CJPProtest #ShivajiPark #SIR #ElectionCommission #Mumbai #MumbaiNews #asianetnewsmarathi #politics
तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: / asianetmarathinews
Follow us on Instagram: / asianetmarathinews
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBC...
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/de...
👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet...
➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.