Перейти к содержимому

Khetwadi ganpti bappa 2026 १ ते १३ गल्ली बाप्पा दर्शन | Mumbai Ganesh Utsav

vibe with vijay7

0:00 / 0:00

Khetwadi ganpti bappa 2026 १ ते १३ गल्ली बाप्पा दर्शन | Mumbai Ganesh Utsav

134 просмотра · 12 дней назад
vibe with vijay7
541 подписчик
134 просмотра · 12 дней назад
नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध खेतवाडीच्या १ ते १३ गल्ल्यांमधील भव्य आणि नयनरम्य गणेशोत्सवाचे दर्शन घेणार आहोत. १२ व्या गल्लीचा 'खेतवाडीचा गणराज', ११ वी गल्ली 'मुंबईचा महाराजा', आणि इतर सर्व गल्ल्यांमधील बाप्पांचे अप्रतिम रूप, रोषणाई आणि देखावे या व्लॉगमध्ये कव्हर केले आहेत. 📍 ठिकाण: खेतवाडी, गिरगाव, मुंबई (जवळचे स्टेशन: चर्नी रोड / ग्रँट रोड) व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏#KhetwadiGanpati2026 #KhetwadiChaGanraj #GaneshUtsav2026 #MumbaiGaneshotsav #BappaDarshan #MarathiVlog #MumbaiVlog #GirgaonBappa khetwadi ganpati 2026, khetwadi cha ganraj 2026 khetwadi cha bappa darshan 2026 mumbai ganesh utsav vlog girgaon ganpati darshan khetwadi 1 to 13 lane ganpati mumbaicha maharaja 11th lane lalbaugcha raja 2026 mumbai bappa vlog khetwadi vlog marathi ganesh utsav 2026 vlog