Перейти к содержимому

चुलीवरचा खास बेत|चिकन 65, चिकन मसाला, तांबडा रसा आणि चुलीवरच्या भाकरी🔥🍗#kalyanisvlog98#youtubefeed

kalyanis vlogs 98

0:00 / 0:00

चुलीवरचा खास बेत|चिकन 65, चिकन मसाला, तांबडा रसा आणि चुलीवरच्या भाकरी🔥🍗#kalyanisvlog98#youtubefeed

116 просмотров · 8 дней назад
kalyanis vlogs 98
314 подписчиков
116 просмотров · 8 дней назад
❤️ चुलीवरचा खास बेत | चिकन 65, चिकन मसाला, तांबडा रसा आणि चुलीवरच्या भाकरी 🔥🍗 आज चुलीवर मस्त गावाकडचा बेत केला 😋 गरमागरम चिकन 65, झणझणीत चिकन मसाला, तिखट-लज्जतदार तांबडा रसा आणि सोबत चुलीवर भाजलेल्या कुरकुरीत भाकऱ्या 🤤🔥 या सगळ्या स्वयंपाकात नवऱ्यानेही मनापासून मदत केली ❤️ चुलीची उब, मातीचा सुगंध, घरच्यांची साथ आणि एकत्र घालवलेला सुंदर वेळ… हे क्षण खरंच खास असतात! 🥰 तुम्हाला हा गावाकडचा चुलीवरचा बेत आवडला तर व्हिडिओला Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. Kalyanis vlogs98 ❤️ #KalyanisVlogs98 #चुलीवरचाबेत #Chicken65 #ChickenMasala #तांबडारसा #चुलीवरचीभाकरी #गावाकडचास्वयंपाक #MarathiVlog #FoodVlog #VillageVlog #CookingVlog #FamilyVlog #DailyVlog #MarathiYouTuber