मंगळवार विशेष 🙏 स्वामी समर्थांची भक्तिगीते | तारक मंत्र | माला मंत्र | #SwamiSamarth Bhakti Geete
Shree Swami Mauli
0:00 / 0:00
मंगळवार विशेष 🙏 स्वामी समर्थांची भक्तिगीते | तारक मंत्र | माला मंत्र | #SwamiSamarth Bhakti Geete
1 077 просмотров · 4 дня назад
Shree Swami Mauli
2,05 тыс. подписчиков
1 077 просмотров · 4 дня назад
मंगळवार विशेष 🙏 स्वामी समर्थांची भक्तिगीते | तारक मंत्र | माला मंत्र | #SwamiSamarth Bhakti Geete
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
मंगळवारच्या पवित्र दिवशी ऐका श्री स्वामी समर्थांची भक्तिगीते, तारक मंत्र, माला मंत्र, अथर्वशीर्ष आणि आरती. स्वामी समर्थांच्या भक्तीत मन एकाग्र करण्यासाठी ही सुंदर भक्तिगीतांची मालिका जरूर ऐका.
🎵 भक्तिगीतांची यादी:
01. तारक मंत्र
02. श्री स्वामी समर्थ माला मंत्र
03. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अथर्वशीर्ष
04. जय देव, जय देव, जय जय अवधूता
05. पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती
06. जय जय सद्-गुरु स्वामी समर्था
07. आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
08. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता
09. चंद्रभागेच्या तिरी
10. श्री स्वामी समर्थ मंत्र जप
11. लक्ष्मी हृदय स्तोत्र आरती
12. श्री स्वामी समर्थ आरती
🙏 श्री स्वामी समर्थ
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा आणि कमेंटमध्ये “श्री स्वामी समर्थ” जरूर लिहा.
#SwamiSamarth #श्रीस्वामीसमर्थ #SwamiSamarthBhaktiGeete #SwamiSamarthBhajan #SwamiSamarthAarti #TarakMantra #SwamiSamarthMantra #मंगळवारविशेष #स्वामीसमर्थ #भक्तिगीते #MarathiBhaktiGeete #MarathiBhajan #SwamiSamarthSongs #श्रीस्वामीसमर्थमहाराज