Перейти к содержимому

१५ दिवस चॅलेंज! हे ३ पॉवर ज्यूस प्या-रक्त वाढ,वजन कमी,चेहरा/केस+भरपूर फायदे|Miracle Juice!

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

१५ दिवस चॅलेंज! हे ३ पॉवर ज्यूस प्या-रक्त वाढ,वजन कमी,चेहरा/केस+भरपूर फायदे|Miracle Juice!

111 240 просмотров · 8 дн. назад
Shandar marathi recipe
179 тыс. подписчиков
111 240 просмотров · 8 дн. назад
या व्हिडिओत १५ दिवसात रक्त वाढ, वजन कमी आणि चेहरा/केसांसाठी अश्या भरपूर समस्यांवर ३ पॉवर ज्यूस दाखवले आहेत.१) बीट ज्यूस साहित्य: #PowerJuice #15DaysChallenge #BeetJuice #KakdiJuice #AmlaJuice #MarathiHealthTips #WeightLoss #SkinGlow बीट लहान आकाराचा, लहान तुकडा आल्याचा, अर्धा लिंबू रस, ७ ते ८ पाने पुदिना, चिमूटभर काळे मीठ२) काकडी ज्यूस साहित्य: १ मोठ्या आकाराची काकडी, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिना, अर्धा लिंबू रस, चिमूटभर जिरा पावडर, चिमूटभर काळे मीठ३) आवळा ज्यूस साहित्य: ३ लहान आवळे, १ लहान तुकडा आल्याचा, थोडेसे गूळ, भरपूर कडीपत्ता, ५ ते ६ काळी मिरी, चिमूटभर काळे मीठपिण्याची पद्धत: रोज सकाळी उपाशी पोटी एक ज्यूस, असे १५ दिवस.फायदा झाला तर Like, Share, Subscribe करा