Ather 450S 140km Range Test | Ather 450S ने केला १४० किमीचा प्रवास |
Sachin Gite
0:00 / 0:00
Ather 450S 140km Range Test | Ather 450S ने केला १४० किमीचा प्रवास |
1 298 просмотров · 4 мес. назад
Sachin Gite
7,72 тыс. подписчиков
1 298 просмотров · 4 мес. назад
नमस्कार मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या नवीन Ather 450S ची एक मोठी 'Range Test' केली आहे. मी साधारण १४० किमीचा प्रवास ३०-३५ च्या स्पीडने केला आहे, जेणेकरून आपल्याला खरी 'Max Range' कळू शकेल.
या प्रवासासोबतच, मी Ather सर्व्हिस सेंटरला भेट देऊन गाडीची पहिली सर्व्हिसिंग सुद्धा केली आहे.
*व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:*
✅ १००% बॅटरीवर किती किमी प्रवास झाला?
✅ ३०-३५ च्या स्पीडचा रेंजवर काय परिणाम झाला?
✅ Ather 450S चे हायवे परफॉर्मन्स.
#ather450s #AtherEnergy #RangeTest #ElectricScooter #EVService #AtherReview #MarathiVlog #SachinGite #EcoMode #MaharashtraTravel #olaelectric #accident