Перейти к содержимому

🚜VST Power Tiller १ वर्ष वापरल्यानंतरचा माझा अनुभव! देखभाल खर्च आणि कामगिरी याबद्दल सविस्तर माहिती.

Siddhesh Mhatre Vlogs

0:00 / 0:00

🚜VST Power Tiller १ वर्ष वापरल्यानंतरचा माझा अनुभव! देखभाल खर्च आणि कामगिरी याबद्दल सविस्तर माहिती.

4 883 просмотра · 4 мес. назад
Siddhesh Mhatre Vlogs
420 подписчиков
4 883 просмотра · 4 мес. назад
🚜 नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी माझ्या VST Power Tiller चा १ वर्षाचा वापराचा अनुभव शेअर केला आहे. गेल्या एका वर्षात या मशीनची कामगिरी, इंधन खर्च, देखभाल खर्च, फायदे आणि काही मर्यादा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्ही नवीन Power Tiller घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. 📌 व्हिडिओ आवडल्यास Like करा. 📌 तुमचे प्रश्न किंवा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा. 📌 अशाच शेतीविषयक व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा. धन्यवाद! 🙏🌾 #VSTPowerTiller #PowerTillerReview #MarathiFarmer #Sheti #Krushi #Agriculture #VST #FarmMachinery #MarathiReview #FarmerLife