मुक्काम करा पावणं | थिरकायला लावणारी लावणी | Mukkam Kara Pawana | Marathi Lavni Song #लावणी
हृदयीचे शब्द | Hridayiche Shabd
0:00 / 0:00
मुक्काम करा पावणं | थिरकायला लावणारी लावणी | Mukkam Kara Pawana | Marathi Lavni Song #लावणी
1 669 просмотров · 13 дней назад
हृदयीचे शब्द | Hridayiche Shabd
792 подписчика
1 669 просмотров · 13 дней назад
मुक्काम करा पावणं | थिरकायला लावणारी लावणी | Mukkam Kara Pawana | Marathi Lavni Song #लावणी
एक अस्सल गावरान लावणी गीत "मुक्काम करा पावणं"! 💃🎶
रात्रीच्या धुंदवेळेत प्रियकराला मुक्कामासाठी केलेली विनंती आणि शृंगारिक ओढ या गाण्यातून व्यक्त झाली आहे. गाणं आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
Song Credits (गाण्याचे श्रेय) 🎵
🔹 Song (गीत): मुक्काम करा पावणं (Mukkam Kara Pawana)
🔹 Lyricist (गीतकार): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
🔹 Music Direction (संगीत दिग्दर्शन): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
🔹 Vocals & Music (गायन व संगीत):
AI-generated using Suno (Paid Subscription with Commercial License)
🔹 YouTube Channel (यूट्यूब चॅनल): Hridayiche Shabd (हृदयीचे शब्द)
🔹 Thumbnail / Poster (मुखचित्र / पोस्टर): AI-Generated Creative Artwork
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎶 Lyrics (गाण्याचे बोल) 🎶
आल्या रातीला पावणं
माघारी परतू नका
आल्या रातीला पावणं
माघारी परतू नका
मुक्काम करा पावणं
एकटीला टाकून जाऊ नका!
मुक्काम करा पावणं
एकटीला टाकून जाऊ नका!
एकटीला सोडून जाऊ नका!
लय जीव जडला तुम्हावरी
का अन्याय करिता मजवरी?
लय जीव जडला तुम्हावरी
का अन्याय करिता मजवरी?
आल्या-आल्या पावणं
असं दूर जाऊ नका
मुक्काम करा पावणं
एकटीला टाकून जाऊ नका!
एकटीला सोडून जाऊ नका!
एक रात रहा पावणं
ऐकवते इष्क्याचं गाणं
एक रात रहा पावणं
ऐकवते इष्क्याचं गाणं
मौका आलेला पावणं
सोडूनि असा जाऊ नका!
मुक्काम करा पावणं
एकटीला टाकून जाऊ नका!
घ्या पावणं जवळी
रात्रीच्या धुंदवेळी
घ्या पावणं जवळी
रात्रीच्या धुंदवेळी
रात्रीच्या अंधारी पावणं
मिठीमंधी घ्याल का?
मुक्काम करा पावणं
एकटीला सोडून जाऊ नका!
एकटीला सोडून जाऊ नका!
विडा देते पावणं
तुम्हा सोलापूरी
विडा देते पावणं
तुम्हा सोलापूरी
घ्या मज ओढुनि ऊरी...
माझं मन पावणं
मोडुनि जाऊ नका
मुक्काम करा पावणं
एकटीला टाकून जाऊ नका!
एकटीला टाकून जाऊ नका!
जाऊ नका!
नका!
© संभाजी प्रल्हाद गेजगे – वाटंबरकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि Share करा.
🔔 चॅनेलला नक्की Subscribe करा :
/ @sambhajipralhadgejage5148
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Introduction to the Lyricist (कवी परिचय) :
हृदयीचे शब्द – कवी संभाजी प्रल्हाद गेजगे यांचे अधिकृत YouTube चॅनल. या चॅनलवर सामाजिक, वैचारिक, देशप्रेम, भक्ती, प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कविता, गीते व गझल प्रकाशित केल्या जातात.
Sambhaji Pralhad Gejage – Poems • Songs • Ghazals
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌐 Connect With Us (आमच्याशी कनेक्ट व्हा):
🔵 Facebook: / kavisambhaji.gejage
📸 Instagram: / sambhawatambarkar
🧵 Threads: https://www.threads.com/@sambhawatamb...
⚫ 𝕏 (Twitter): https://x.com/sambhajipgejage
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📩 Business Inquiries (व्यावसायिक संपर्क):
spgejage1987@gmail.com
📱 WhatsApp: 8692879801
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚠️ Copyright Disclaimer (कॉपीराइट अस्वीकरण)
"या चॅनलवरील सर्व कविता, गीते, गझल आणि इतर मौलिक साहित्य © संभाजी प्रल्हाद गेजगे – वाटंबरकर यांच्या बौद्धिक संपत्तीचा भाग आहे. पूर्वलिखित परवानगीशिवाय प्रतिलिपी, पुनर्प्रकाशन, ध्वनिमुद्रण, वितरण किंवा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे."
#mukkamkarapawana #newmarathilavani #marathilavani #sambhajipralhadgejage #hridayicheshabd #marathifolksong #lavanidance #lavni #लावणीपरंपरा