Перейти к содержимому

वांग्यावरील अळीचा असा करा कडक बंदोबस्त! 🍆🐛 | Brinjal Shoot and Fruit Borer Control! 🍆🌿 #Shorts

शेती एक अनुभव

0:00 / 0:00

वांग्यावरील अळीचा असा करा कडक बंदोबस्त! 🍆🐛 | Brinjal Shoot and Fruit Borer Control! 🍆🌿 #Shorts

656 просмотров · 3 нед. назад
शेती एक अनुभव
60 подписчиков
656 просмотров · 3 нед. назад
वांगी लागवड माहिती घेताना व्हिडिओ तयार केला आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा सर्व लोक आपला अनुभव सांगतात तसं मी तुमचा अनुभव घेण्यासाठी हा यूट्यूब चैनल तयार केला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपला अनुभव शेअर करा तुमच्या वांग्याच्या पानांवर असे छिद्र पडलेत ka? मग ही रीत नक्की बघा!" "हा अळीचा आणि भुंग्यांचा अटॅक असू शकतो, ज्यामुळे संपूर्ण पीक वाया जाऊ शकतं!" "यावर ५% कडुनिंब अर्क किंवा नीम ऑईलचा फवारा लगेच घ्या! सविस्तर माहितीसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा!" #bhogalibihu #sherbagga #patanga #Shorts #Farming #AgriTech #Baingaan #Kheti #FarmerNews #shorts + #trending + #agriculture + #farming + #baingan