Перейти к содержимому

मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी | Vada pav recipe| Vadapav Chutney|

Cooking Ticket Marathi

0:00 / 0:00

मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव व सुकी लाल चटणी | Vada pav recipe| Vadapav Chutney|

3 041 304 просмотра · 3 года назад
Cooking Ticket Marathi
906 тыс. подписчиков
3 041 304 просмотра · 3 года назад
५ मध्यम - ५०० gm - उकडलेले बटाटे १५० gm - चना डाळ पीठ /बेसन २० - लसूण पाकळ्या २ इंच - आलं ७/८ - हिरव्या मिरच्या २ चमचे - धने १ चमचा - जिरे ½ चमचा - मोहरी 10- कढीपत्त्याची पाने ½ चमचा - हळद ¼ चमचा - हिंग मूठभर बारीक चिरलेली - कोथिंबीर चवीपुरतं - मीठ गरजेपुरत - पाणी वडे तळण्याकरता - तेल सुखी लाल चटणी बनवण्यासाठी 1कप - बेसन पिठाचा तळलेला चुरा 5/6 - लसूण पाकळ्या ½ चमचा - कोल्हापुरी घाटी मसाला चवीपुरतं - मीठ