Перейти к содержимому

😋 ना सोडा ,ना रवा वापरता खुसखुशीत शंकरपाळी बनवा अगदी सोप्या पद्धतीने | दिवाळी फराळ रेसिपी 🪔 |

Sneha's FamilyRecipe

0:00 / 0:00

😋 ना सोडा ,ना रवा वापरता खुसखुशीत शंकरपाळी बनवा अगदी सोप्या पद्धतीने | दिवाळी फराळ रेसिपी 🪔 |

366 просмотров · 4 дн. назад
Sneha's FamilyRecipe
250 подписчиков
366 просмотров · 4 дн. назад
🪔 नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या आवडत्या "Sneha’s FamilyRecipe"या चॅनलवर! ❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत, खमंग आणि गोड शंकरपाळी! 😋 दिवाळीच्या फराळासाठी ही गोड शंकरपाळी नक्की बनवून पाहा. या रेसिपीमध्ये शंकरपाळी बनवण्याची सोपी पद्धत पाहायला मिळेल. घरच्या घरी बनवा चविष्ट दिवाळी फराळ आणि आपल्या कुटुंबासोबत सणाचा आनंद घ्या! 🪔 व्हिडिओ आवडल्यास Like करा 👍, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी "Sneha’s FamilyRecipe"चॅनलला Subscribe करा. ❤️ तुमची शंकरपाळी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! #गोडशंकरपाळी #SweetShankarpali #दिवाळीफराळ #MarathiRecipe #शंकरपाळी #खुसखुशीतशंकरपाळी #दिवाळीरेसिपी #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #EasyRecipe #SnehasFamilyRecipe गोड शंकरपाळी, गोड शंकरपाळी रेसिपी, खुसखुशीत शंकरपाळी, शंकरपाळी रेसिपी मराठी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळी स्पेशल फराळ, गोड शंकरपाळी कशी बनवायची, सोपी शंकरपाळी रेसिपी, Sweet Shankarpali Recipe, Sweet Shankarpali Recipe in Marathi, Crispy Shankarpali, Shankarpali Recipe, Diwali Faral Recipe, Diwali Special Recipe, Maharashtrian Diwali Faral, Easy Sweet Shankarpali, Traditional Shankarpali Recipe, Sneha's FamilyRecipe