साडेतीन खून | भाग ३ | रहस्यमय मराठी कादंबरी | सलील देसाई | कथावाचन | Murder Mystery Novel |Audiobook
Katha'Karte
0:00 / 0:00
साडेतीन खून | भाग ३ | रहस्यमय मराठी कादंबरी | सलील देसाई | कथावाचन | Murder Mystery Novel |Audiobook
220 просмотров · 5 дн. назад
Katha'Karte
42 подписчика
220 просмотров · 5 дн. назад
साडेतीन खून | इंस्पेक्टर सारळकर केस फाईल्स | CHAPTER 3 | Audiobook | एक रहस्यमय मराठी कादंबरी | कथावाचन
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमचं आपल्या कथाकर्ते चॅनेलवर!
आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध मराठी लेखक सलील देसाई यांच्या साडेतीन खून या रहस्यकादंबरीचा प्रवास.
गुन्हेगारी विश्वातील रहस्यं, खुनामागचं गूढ, पोलिसांचा तपास आणि अनपेक्षित वळणं अशा गोष्टी तुम्हाला आवडत असतील, तर ही Crime Mystery तुम्हाला नक्कीच आवडेल!
या मालिकेत आपण साडेतीन खून या कादंबरीतील कथा Chapter नुसार अनुभवणार आहोत. प्रत्येक भागासोबत रहस्याची नवी बाजू उलगडत जाईल.
लेखक - सलील देसाई
सादरकर्ते - श्रीपाद वैशंपायन
Editing - वेदांत देशमुख
Genre - Murder Mystery Novel | Crime Thriller |
Marathi Suspense Stories
तुम्हाला मराठी कथा, रहस्यकथा, गूढकथा, क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्स स्टोरीज ऐकायला आवडत असतील, तर Katha’Karte चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका!
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतात? तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा.
#marathikatha #crimethriller #mystry #thrillerstory #novel #kathavachan