🌊🌴नारळी पौर्णिमा उत्सव |1 Vlog | ( नागोठणे - कोळीवाडा) full enjoy public❤️🥳 #koli #vlogs #aagrikoli
Viju koli vlogs
0:00 / 0:00
🌊🌴नारळी पौर्णिमा उत्सव |1 Vlog | ( नागोठणे - कोळीवाडा) full enjoy public❤️🥳 #koli #vlogs #aagrikoli
1 375 просмотров · 4 года назад
Viju koli vlogs
719 подписчиков
1 375 просмотров · 4 года назад
koli boy's special Thankss 🙏❤️🥰.....public
video editing :- १) सुयोग कोळी , २) मननिष कोळी
३) विजय कोळी
सर्व टीम कोळी बॉईज पूर्ण टीम :- थँक्यू भावांनो ❤️❤️❤️✨
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
video आवडली असेल तर like and subscribe करा तसेच share करायला विसरू नका 🙏❤️✨
सर्व कोळी बॉईजनी खूपच मेहनत घेतलेली आहे. तसेच महत्त्वाचे टीळक अंकल जास्त मेहनत घेत असतात प्रत्येक सणामध्ये यांचा मोठा हातभार असतो हे म्हणजे आमचे लाडके टीलक कोळी 🥰❤️✨
सर्व पोरांनी एकत्र येऊन पहिली मिटींग लावली होती काय करायचं त्या दिवशी त्यानंतर त्या नारळाची प्लॅनिंग झाली मग सुरुवात झाली सर्व साहित्य आणायची सर्वे टीम एकत्र येऊन एक एक वस्तू आणत होते त्यानंतर नारळाचं डेकोरेशन करण्याचा आलं आणि त्या मागील सर्वांची मेहनत यशस्वी पार पडली त्यामधील खूप मेहनत पण घेतलेले पोरांनी असेच कायम एकत्र राहावे एकविरा आई चरणी प्रार्थना संपूर्ण टीमला उदंग आयुष्य लाभो ❤️💞
व्हिडिओ काय फक्त एकट्याने नाही केली तर सर्वे होते सोबत आमचे कोळी बॉईज पूर्ण टीम सर्वात अगोदर लावत होते
आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि बेल आयकॉन ऑन करा तसेच पुढील येणारे व्हिडिओ आपण अशाच बघा आणि प्रेम द्या 🥰🙏✨
thanks for watching all public next better than video important nice place this video communicated all member and team supporting this new video this block first block second block is coming soon thank you Babli
thank you for watching 🙏❤️❤️