Makeup box cutting and stitching
Suvarna's Fashion Club
0:00 / 0:00
Makeup box cutting and stitching
265 просмотров · 9 дней назад
Suvarna's Fashion Club
42,8 тыс. подписчиков
265 просмотров · 9 дней назад
नमस्कार 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापडापासून सुंदर मेकअप बॉक्स कटिंग आणि शिलाई अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. 💜🧵
या मेकअप बॉक्समध्ये मेकअपचे साहित्य व्यवस्थित ठेवता येते आणि तो प्रवासासाठीही खूप उपयोगी आहे.
घरच्या घरी उपलब्ध कापडापासून हा सुंदर मेकअप बॉक्स कसा तयार करायचा, त्याची कटिंग, झिप लावणे आणि संपूर्ण शिलाई या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe नक्की करा.
अशाच नवीन कटिंग आणि शिलाईच्या सोप्या व्हिडिओसाठी Suvarna’s Fashion Club ला Subscribe करा. ❤️
#मेकअपबॉक्स
#मेकअपबॉक्सशिलाई
#मेकअपबॉक्सकटिंग
#कटिंगआणिशिलाई
#शिवणकाम
#शिवणकला
#घरच्याघरीशिवणकाम
#Sewing
#SewingTutorial
#MakeupBox
#MakeupPouch
#MakeupBag
#DIYMakeupBox
#Suvana'sFashionClub