भरणी श्राद्ध वर्षश्राद्धानंतर कि आधी? कधी, कसे करावे? जर केले नाही तर काय होते? स्रियांचे करावे का?
GURU PARIVAR
0:00 / 0:00
भरणी श्राद्ध वर्षश्राद्धानंतर कि आधी? कधी, कसे करावे? जर केले नाही तर काय होते? स्रियांचे करावे का?
22 270 просмотров · 6 дней назад
GURU PARIVAR
829 тыс. подписчиков
22 270 просмотров · 6 дней назад
भरणी श्राद्ध नक्की केव्हा करावे? व्यक्ती मृत झाल्यानंतर लगेच पितृपक्षात कि १ वर्ष झाल्यानंतर येणाऱ्या पितृपक्षात करावे? भरणी श्राद्ध म्हणजे काय? भरणी श्राद्ध कोणाचे करावे? कसे करावे, कधी करावे? संपूर्ण माहिती
देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
====================================================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #swamisamarth #भरणीश्राद्ध #bharanishraddha