कुरकुरीत बोंबील फिश फ्राय|खमंग आणि चवदार बोंबील रवा फ्राय | Crispy Bombil Fry Recipe
Shobha'sKitchen
0:00 / 0:00
कुरकुरीत बोंबील फिश फ्राय|खमंग आणि चवदार बोंबील रवा फ्राय | Crispy Bombil Fry Recipe
290 просмотров · 6 дней назад
Shobha'sKitchen
327 подписчиков
290 просмотров · 6 дней назад
आज आपण बनवणार आहोत बोंबील रवा फ्राय😋
साहित्य: बोंबील, आलं लसूण पेस्ट, हळद,घरगुती मसाला, तांदळाचे पीठ, रवा आणि मीठ
कृती:
१) सर्वप्रथम बोंबील स्वच्छ साफ करून धुवून घ्यावे
२) आता त्यामध्ये मीठ टाका आणि बोंबला मधील पाणी साफ नितळून घ्या
३) आता बोंबलाला आले-लसूण पेस्ट लावा हळद आणि घरगुती मसाला लावा
४) एका डिश मध्ये रवा आणि तांदळाचे पीठ घेऊन बोंबलाच्या दोन्ही साईडला लावा
५) आता बोंबील दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत पाच ते सात मिनिटे शिजवून घ्या
तर अशाप्रकारे तयार आहे आपला बोंबील रवा फ्राय🔥
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा सेव्ह करा आणि शेअर करायला विसरू नका.❤️
कुरकुरीत बोंबील फ्राय😋|एकदम खमंग आणि चवदार बोंबील फ्राय |Crispy Bombil Fry Recipe
कुरकुरीत बोंबील फ्राय,बोंबील फ्राय,Bombil Fry,Crispy Bombil Fry,Bombil Fry Recipe,बोंबील फ्राय रेसिपी,फिश फ्राय,Fish Fry Recipe, Crispy Fish Fry,कोकणीपद्धतीचाबोंबीलफ्राय,महाराष्ट्रीयनरेसिपी,
मराठीरेसिपी,घरगुती रेसिपी,NonVegRecipe,Seafood Recipe
#कुरकुरीतबोंबीलफ्राय #बोंबीलफ्राय #BombilFry #CrispyBombilFry #FishFry #FishFryRecipe #Seafood #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #NonVegRecipe #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी ##MaharashtrianRecipe #EasyRecipes #shobhakitchen252
#bombil #bombilfry #bombayduck #bombayduckfry #chickenthali #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viralrecipe #5minuterecipes #Mumbai #bindhastmulgi #nalineemumbaikar #shobhakitchen252
#बोंबीलरवाफ्राय #बोंबीलफ्राय #खमंगबोंबील #चवदारबोंबील #रवाफ्राय #FishFry #BombilFry #BombilRavaFry #CrispyFishFry #FishLovers #MaharashtrianFood #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #मासळीप्रेमी #खमंगआणिचवदार #FoodVlog #Foodie #Recipe #MarathiVlog #shobhakitchen252 #BombilFry #BombilRavaFry #Bombil #FishFry #FishRecipe #CrispyFish #SeafoodLovers #SeafoodRecipe #FishLovers #MaharashtrianFood #MarathiFood #MarathiRecipe #MarathiVlog #FoodVlog #Foodie #FoodLovers #TastyFood #CrispyFishFry #HomemadeFood #NonVegFood #MaharashtraFood #खमंगबोंबील #बोंबीलफ्राय #रवाफ्राय #मराठीरेसिपी #घरगुतीजेवण #चवदारजेवण #फिशफ्राई
#shobhakitchen252
other recipes :-
• कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव रेसिपी |
• गोभी पराठा | फ्लॉवर पराठा | नाष्टा रेसिपी ...
• Makarsankrat special कुरकुरीत तिळगुळाची चि...
• तिळगुळाचे लाडू | महिनाभर टिकणारे तिळगुळाचे...
• भोपळ्याच्या खुसखुशीत टम्म फुगणारे घारगे वे...
• उन्हाळीवाळवणं|बटाटा साबुदाण्याचे पापड: उपव...
• साखर गूळ न वापरता तयार केले मखानालाडू|खमं...
• मेथीचे लाडू |पौष्टिक आणि खमंग मेथीचेलाडू |...
• 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...
• बिना पाकाचे पेढ्याच्या चवीचे मऊसूत रवा लाड...
• मेथीचे लाडू |पौष्टिक आणि खमंग मेथीचेलाडू |...
• 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...
• साखर गूळ न वापरता तयार केले मखानालाडू|खमं...
• झटपट तयार होणारे कुरकुरीत रव्याचे आणि बटाट...
• माझ्या भाच्याचं बारस | sriyansh name carem...
• मेथीचे लाडू |पौष्टिक आणि खमंग मेथीचेलाडू |...
• हॉटेलगत चिकन फ्राईड राईस घरच्या घरी तेही अ...
• 💁मटण बिर्याणी आणि मटणाचे कालवण आणि सुक्क| ...
• 💁winter special गाजराचा हलवा|खवा न वापरता ...
/ @shobhakitchen252 i=S4pg_1jreX2qdLEf