कोकणी पध्दतीची झणझणीत करली फ्राय | Karli Fish Fry Recipe in Marathi|Crispy karli Fish Fry Ovi's
Ovi's Kitchen & Vlogs
0:00 / 0:00
कोकणी पध्दतीची झणझणीत करली फ्राय | Karli Fish Fry Recipe in Marathi|Crispy karli Fish Fry Ovi's
396 просмотров · 4 дня назад
Ovi's Kitchen & Vlogs
589 подписчиков
396 просмотров · 4 дня назад
#crispy karli Fish Fry recipe| करली फिश फ्राय रेसिपी| Ovi's Kitchen
नमस्कार 🙏🏻
आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट करली फिश फ्राय 😋 ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची, ते या व्हिडिओ मध्ये पाहुया.
ही चविष्ट फिश फ्राय रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ ला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणीं सोबत share करा, आणि अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी Ovi's Kitchen चॅनेलला Subscribe करा. 🩷
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते Comment करून नक्की सांगा.
धन्यवाद 🙏🏻
#KarliFishFry
#fishfryreceipe
#crispyfishfryrecipe
#marathirecipe
#fishrecipe
#Ovi'sKitchen
#indianfood
#FishFry