Перейти к содержимому

Lalbaug Cha Raja Mumbai | लालबागचा राजाच्या दर्शनास आला अन् काळाने घाला घातला; जळगावच्या तरुणाचा अंत

Mumbai Tak

0:00 / 0:00

Lalbaug Cha Raja Mumbai | लालबागचा राजाच्या दर्शनास आला अन् काळाने घाला घातला; जळगावच्या तरुणाचा अंत

25 716 просмотров · 12 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
25 716 просмотров · 12 часов назад
Lalbaug Cha Raja Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातील जीवनमोती नगर येथील रहिवासी जयदीप नेमाडे हा मित्रांसोबत मुंबईत दर्शनासाठी आला होता. दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही क्षणांतच तो रांगेतच कोसळला. A tragic incident occurred in Mumbai involving a 25-year-old man from Jalgaon who had come with his friends to seek darshan of Lalbaugcha Raja. Jaideep Nemade, a resident of Jeevanmoti Nagar in Jalgaon city, reportedly became unwell while standing in the darshan queue and collapsed within moments. Lalbaug Cha Raja Mumbai | लालबागचा राजाच्या दर्शनास आला अन् काळाने घाला घातला; जळगावच्या तरुणाचा अंत #LalbaugchaRaja #LalbaugchaRaja2026 #MumbaiNews #JalgaonNews #JaideepNemade #LalbaugchaRajaDarshan #MumbaiBreakingNews #Ganeshotsav #Ganpati #GanpatiBappaMorya #Lalbaug #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiGaneshotsav #MHT036 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.