Перейти к содержимому

लिपिक Tax Assistant, AMVI, MPSC: 📚अर्थव्यवस्था🎯 VIMP Focus Topic Analysis👨‍🏫 By Dhananjay Mate Sir

Economics By Dhananjay Mate

0:00 / 0:00

लिपिक Tax Assistant, AMVI, MPSC: 📚अर्थव्यवस्था🎯 VIMP Focus Topic Analysis👨‍🏫 By Dhananjay Mate Sir

20 588 просмотров · Трансляция закончилась 3 недели назад
Economics By Dhananjay Mate
47,5 тыс. подписчиков
20 588 просмотров · Трансляция закончилась 3 недели назад
अर्थव्यवस्था हा स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणारा विषय आहे. आगामी परीक्षांच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेतील VIMP Focus Topics चे सखोल Analysis करण्यात आले आहे. या Lecture मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी महत्त्वाचे Topics, परीक्षाभिमुख संकल्पना आणि अभ्यास करताना कोणत्या मुद्द्यांवर विशेष Focus करावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे. 🎯 उपयुक्त परीक्षा: लिपिक Tax Assistant AMVI MPSC व इतर सरळसेवा परीक्षा 📚 Subject: अर्थव्यवस्था 🎯 VIMP Focus Topic Analysis 👨‍🏫 By Dhananjay Mate Sir MBA (Finance and Marketing) 10+ Years Experience अर्थव्यवस्थेची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हा Lecture शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच परीक्षाभिमुख Lectures साठी Channel Subscribe करा. #अर्थव्यवस्था #Economics #JTC #TaxAssistant #AMVI #MPSC #सरळसेवा #EconomicsByDhananjayMate #DhananjayMateSir #CompetitiveExams