कोकणात गौरी अशा पद्धतीने आणली जाते! 🙏😍 | गावाकडची पारंपरिक पद्धत | Gauri Special Vlog
Sai_Vlogs_19
0:00 / 0:00
कोकणात गौरी अशा पद्धतीने आणली जाते! 🙏😍 | गावाकडची पारंपरिक पद्धत | Gauri Special Vlog
188 просмотров · 13 дней назад
Sai_Vlogs_19
510 подписчиков
188 просмотров · 13 дней назад
🙏 श्री गौरी मातेला मनःपूर्वक नमस्कार! 🌺❤️
या Vlog मध्ये तुम्हाला माझ्या कोकणातील गावी गौरीचे आगमन कशा पद्धतीने केले जाते आणि गौरीची तयारी कशी केली जाते, याची सुंदर झलक पाहायला मिळणार आहे. 🌿🙏
गावाकडची पारंपरिक पद्धत, गौरीची सजावट, पूजा आणि गौरी आगमनाचा सुंदर अनुभव या Vlog मध्ये दाखवला आहे. 😍✨
कोकणातील आपल्या परंपरा, संस्कृती आणि गावाकडच्या आठवणी तुम्हाला नक्की आवडतील! ❤️
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 📲 | SUBSCRIBE 🔔** नक्की करा.
Background Music
Music: Vintage Vibes
Musician: VN VideoEditor
🙏 गौरी माता की जय! 🙏
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
Instagram: @sai_vlogs_19
#gauri #gauripooja #kokani #kokan #ganpatibappamorya