Перейти к содержимому

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामुळं काय मिळालं? Prakash Ambedkar यांनी वेगळी बाजू समोर आणली

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामुळं काय मिळालं? Prakash Ambedkar यांनी वेगळी बाजू समोर आणली

39 074 просмотра · 1 год назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
39 074 просмотра · 1 год назад
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते.. जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन झालं, जीआर आला आणि मराठा आंदोलक परतले. हैदराबाद गॅझेटसह आणखी काही मागण्या पूर्ण झाल्यानं जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं. या आंदोलनावर प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं ते बघा... 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.