Перейти к содержимому

दसऱ्याची अचानक Shopping 😍 | D-Mart Haul, GRWM & गाडीची पूजा 🚗✨ | Marathi Family Vlog

Akanksha_Daily_Vlogs

0:00 / 0:00

दसऱ्याची अचानक Shopping 😍 | D-Mart Haul, GRWM & गाडीची पूजा 🚗✨ | Marathi Family Vlog

87 просмотров · 13 дн. назад
Akanksha_Daily_Vlogs
37 подписчиков
87 просмотров · 13 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🌼 आजच्या Vlog मध्ये आहे आमची दसऱ्याची शॉपिंग, D-Mart मधून आणलेलं पूजेचं सामान, माझं Get Ready With Me, आयलायनर लावताना झालेली मजा आणि घरातली तसेच गाडीची दसरा पूजा. 🪔🙏🏻 यंदाचा दसरा आमच्यासाठी खूप खास होता. आमच्या या छोट्याशा आनंदात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि माझ्या YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा! 🌼✨ मला माहितीये, दसरा होऊन गेला आणि माझा दसऱ्याचा vlog आता येतोय! 😂 तुम्ही म्हणत असाल, ही बाई आता कुठे गायब होती? पण काय करणार मंडळी, व्हिडिओ शूट करणं जितकं सोपं वाटतं ना, तितकंच तो edit करून पोस्ट करणं कठीण आहे! 😅 पण म्हटलं, उशीर झाला म्हणून आपल्या दसऱ्याच्या सुंदर आठवणी तुमच्यासोबत share करायच्या राहून कशा देणार? तर आजच्या vlog मध्ये आहे दसऱ्याची अचानक केलेली shopping, D-Mart मधली धमाल, माझं Get Ready With Me, eyeliner सोबत झालेली झटापट आणि आमच्या घरी झालेली दसऱ्याची पूजा! ❤️ चला तर मग, उशिरा का होईना, पण आपल्या दसऱ्याच्या आठवणींची सफर सुरू करूया!”