Перейти к содержимому

कृष्णाला दिली दीड वर्षाची लस 💉 | नाश्त्यात केली मस्त इडली, चटणी आणि सांबार 😋

Gav life vlogs

0:00 / 0:00

कृष्णाला दिली दीड वर्षाची लस 💉 | नाश्त्यात केली मस्त इडली, चटणी आणि सांबार 😋

20 просмотров · 2 дня назад
Gav life vlogs
708 подписчиков
20 просмотров · 2 дня назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या लाडक्या कृष्णाला दीड वर्षाची लस देण्यासाठी घेऊन गेलो 💉🥰 लस दिल्यानंतर घरी आल्यावर नाश्त्यासाठी केली गरमागरम इडली, चटणी आणि सांबार 😋❤️ कृष्णाची लस, त्याचा गोड निरागसपणा आणि त्यानंतरचा घरचा मस्त नाश्ता असा आजचा साधा पण सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच रोजच्या गावाकडच्या जीवनातील सुंदर क्षणांसाठी Channel ला Subscribe करा ❤️🙏q तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! ❤️